Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सरकारमुळे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला म्हणत. त्यावरून शिंदे-फडणवीस यांच्यावरती टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोला लागला आहे. पटोले म्हणाले की, अजित पवारांच्या हातात काही नाही. फक्त बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला […]
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात तुमच्या-आमच्या एलआयसीला शिंदे सरकारने मोठा झटका दिला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी राज्य कर उपायुक्त यांनी एलआयसीला तब्बल 806 कोटींची नोटीस पाठविली आहे. नोटिशीनुसार, 365.02 कोटी रुपये जीएसटी, 404.07 कोटी रुपयांचा दंड आणि 36.05 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या मुदतीत मुंबईतील अपील आयुक्त यांच्याकडे या आदेशाविरुद्ध अपील […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकार (Maratha Reservation) कोंडीत सापडले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले असून या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाच्या बाबतीत लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुध्दा […]
अहमदनगर : नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak) अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 11 वे वर्ष असून, झी युवा यंदाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याआधी 2020 मध्ये झी युवा या स्पर्धेत पार्टनर […]
Ahmednagar News : श्री बी नंदा (Shri B Nanda) यांची अहमदनगर विभागाच्या प्रवर अधिक्षक डाकघर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा यांनी श्रीरामपूरचे डाकघर अधिक्षक हेमंत खडकेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Ahmednagar News) सुरेश बन्सोडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर आता या पदावर नंदा यांची नियुक्ती करण्यात […]
Sanjay Raut On Radhakrishna Vikhe Patil: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या (BJP) राधाकृष्ण पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे (Congress) अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला होता. याबाबत […]