Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार सुजय विखे यांना ( Sujay Vikhe ) पुन्हा तिकीट दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये आता अजित पवार गटामध्ये असताना देखील तुतारी हातात घेतलेले निलेश लंके ( Nilesh Lanke ) शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे त्यांना […]
नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकां च्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना मोठा झटका दिला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी अमान्य करत निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींनुसार करण्याचे निर्देश अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले आहे. याशिवाय शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे दिलेले चिन्ह अंतिम निकाल […]
Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. महाविकास आघाडीचे मात्र अजूनही तळ्यातमळ्यात सुरू आहे. अशातच आता या मतदारसंघाती श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. अजितदादांचे खंदे समर्थक बाळासाहेब नाहाटा यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री […]
Chhagan Bhujbal on Raj Thackeray : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या घडामोडीचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून प्रतिक्रिया येत आहेत. राज्य […]
Ahmednagar : लोकसभेचे (Loksabha Election 2024)बिगुल वाजले असून अनेक पक्षांकडून आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यातच नगर दक्षिणमधून भाजपकडून (BJP)पुन्हा एकदा सुजय विखे यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विखे हेच भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात असताना आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) देखील इच्छा व्यक्त केली होती. विखेंना तिकीट डावलले जाईल अशी चर्चा […]
मुंबई : राज्य सरकारने बीड, अहमदनगर, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या सात जिल्ह्यांमधील एकूण 13 साखर कारखान्यांना एक हजार 898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या 13 कारखान्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या 12 आणि एका काँग्रेस नेत्याच्या कारखान्याचा समावेश असल्याने सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला […]