Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत अजून सहभागी नाही. परंतु, त्या दिशेने आता वेगाने पावले पडू लागली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काल राज ठाकरे यांची (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी […]
Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
Shivaji Kalge Loksabha Candidate : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, लातूरमधून उमदेवारी जाहीर झालेले शिवाजी काळगे आहेत तरी कोण? याच विषयी जाणून […]
Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा येथील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले मुंबईहून वाईला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. वय नाही तर जिद्द महत्त्वाची, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो; रोहित […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी होणारी ‘संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधारित तारखा अद्याप जाहीर करण्यात […]
Ahmednagar News : खाकी वर्दीची नोकरी अन् आमदाराची चाकरी करणं एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलच भोवलं आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी संबंंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करीत थेट घरी पाठवलं आहे. भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची जाहीरात […]