धक्कादायक बातमी आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात सीबीएसईचे शिक्षण घेता न आल्याने आईने आपल्या मुलीसह जिवन संपवलं.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.
सोलापूच्या बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच ते अनेक जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.
राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.
लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. सरकार आज सायंकाळी बैठक घेणार आहे. काय निर्णय होतो हे पाहण महत्वाचं आहे.