प्रविण सुरवसे Ahmednagar Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती मात्र या मतदार संघातील कोणतेही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. शिर्डीच्या […]
Loksabha Elections 2024 : अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी ( Loksabha Elections 2024 ) पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. […]
अहमदनगर – येत्या काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. दरम्यान लोकसभेपूर्वीच खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar road) रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विखे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील […]
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला […]
Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या. त्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील (Ambadas Danve) वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला. या वादामुळे उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) चांगलीच कोंडी झाली आहे. दोघांतील वाद आणखी वाढू […]