प्रितम मुंडे या यावेळी खासदार नाहीत. त्यांची मैत्रिण रक्षा खडसे या खासदार होत मंत्री झाल्या आहेत.त्यावर प्रितम यांनी भावनिक पोस्ट केली.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात अपघात होऊन पत्नी ठार झाली. तर, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) तसंच, या परीक्षेनंतरच्या समुपदेशनाना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
Ahmednagar Municipal Corporation आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कर्मचारी वेेळेत येत नसल्याने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
Shivaji Kardile Met Ajit Pawar : लोकसभा निवडणुका संपले असून राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे.