Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा […]
Curative Petition : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आंदोलन करत असतांना आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) मोठी बातमी आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आणि इतरांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका (Curative Petition) कोर्टाने स्विकारणं हा समाजासाठी मोठा दिलासा […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) पुन्हा पकड बनवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. दरम्यान आगामी काळात असणाऱ्या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु असल्याच्या चर्चा देखील यामाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर आगामी काळात राज्यात लोकसभा […]
अहमदनगर : आगामी निवडणुकांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ सुरु झाला आहे. यातच नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. शहरातील दोन बसस्थानकांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. तारकपूर बस स्थानकातील (Tarakpur Bus Stand) कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर […]
Praful Patel On Sharad Pawar Pm Post : शरद पवार 1996 मध्ये 101 टक्के देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. पवारांना पाठिंबा देण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधकांसह शंभरहून अधिक खासदार एकत्र आले होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व स्वीकारावं असा सूर उपस्थितांचा होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी नकार दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच […]
Hemant Patil : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना थेट लंडनमधून धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लंडनहून फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पन्नू असल्याचे सांगत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी दिली. खासदार पाटील यांनी लागलीच या प्रकाराची माहिती लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना देत तक्रार केली. धमकी मिळाल्यानंतर पाटील […]