रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.
यंदा राज्यात लवकरच पावासाला सुरूवात झाली आहे. पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी.
बजरंग सोनवणेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही.