Ram Shinde : येत्या काळात अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक (Elections) होणार आहे. त्या अनुषंगाने राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहे. त्यामध्ये महायुतीतील घटक पक्ष आगामी निवडणुका या भाजप पक्षाचे चिन्हावर लढवाव्यात संजय राऊत आणि रोहित पवार पवार यांनी केली होती. त्यावर आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी खोटक टोला लगावला आहे. नगरमध्ये […]
Sudhakar Badgujar Investigation : ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar ) यांचा दाऊतचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणेंनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळं बडगुजर अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतांनाच त्यांच्यावर एसीबीने (ACB) पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा […]
Ahmednagar News : एकीकडे राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे. या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी केली आहे. Rahul […]
एकनाथ शिंदेंचे बंड झाले. त्यांच्यासोबत कोकणातील नऊ आमदार होते. कोकण हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जातो. मात्र तिथूनही शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) असलेली आघाडी आपल्या मतदारसंघात आपल्याच मुळावर येईल, अशी भीती या आमदारांना असल्याने हे आमदार शिंदेंसोबत गेल्याचे स्पष्ट झाले होते. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आज (22 डिसेंबरला) परभणीच्या सेलूमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी करताना सरकारला इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, ‘सरकारने कोणत्याही नोटीस देऊन नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’ असा गर्भित इशाराच यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला. काय […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली. जरांगेंनी याआधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार […]