Road Accident : मागील काही दिवसांपासून रस्ते अपघात (Road Accident) सातत्याने घडत आहेत. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलर अपघातात बारा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात छत्रपती संभाजीनगर येथे घडला. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला ट्रकने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस (Maharashtra Politics) महत्वाचा राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज न्यायालयात पुन्हा सुनावणी होणा आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच 17 ऑक्टोबरपर्यंत त्यांना नवीन वेळापत्रक […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा बिल्डिंगला (Amber Plaza Building) आग लागल्याची घटना घडली होती. या बिल्डींग मध्ये असलेल्या अनेक कार्यालयांना या आगीने आपल्या कवेत घेतले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते, परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य […]
Bhingar Camp : के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच भिंगार छावणी (Bhingar Camp) परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत समावेश होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट […]
Nagar-Ashti Railway: नगर-आष्टी रेल्वे सेवा (Nagar-Ashti Railway) अनेक वर्षानंतर सुरू झाली. या रेल्वेला प्रवासांचा अल्प प्रतिसाद होता. केवळ सात ते आठ व्यक्तीच या रेल्वेने प्रवास करत होते. सोमवारी दुपारी न्यू आष्टी (New Ashti)रेल्वे स्थानकाकडून रेल्वेगाडी नगरकडे येत होते. नगर तालुक्यातील शिराढोण येथे रेल्वेच्या पाच डब्यांना (बोगींना) भीषण आग लागली. गाडीत दहाज-बारा प्रवासी होते. ते सुरक्षितपणे […]
Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात […]