Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]
Sanjay Raut On Indian Army Attack In J&K : काश्मीरमध्ये देशाच्या संरक्षण करणाऱ्या जवानांची उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहे. जवानांवर पुलवामासारखा हल्ला केला जातो हे देशाचे दुर्दैव असून, हा मिनी पुलवामा हल्ला आहे. मात्र, असे असताना सत्तेतील सरकार राम मंदिराच्या उत्सवात मग्न आहे. जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटा […]
मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते आणि कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षप्रवेशाचाा कार्यक्रम पार पडला. शरद पवार गटाच्या मर्यादा आणि अजित पवार गटाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे मतदारसंघात वाढलेले प्रस्थ यामुळे ते […]
Prabhakar Mande :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (Prabhakar Mande) यांचे अहमदनगर (Ahmednagar) येथे आज संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यावर्षीच प्रभाकर मांडे यांना पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित केले होते. डाॅ. प्रभाकर मांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड येथे 1933 मध्ये झाला होता. त्यांचे […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती. […]
छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ […]