Prakash Ambedkar appeal to Party Worker : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले (Lok Sabha Election) आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षांत जागावाटपाचा फॉर्म्यूलाही ठरल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या जागावाटपात काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. […]
Ram Shinde : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार होऊ लागलं आहे. दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनाच तिकीट मिळणार असे सांगितले जात असले तरी अद्याप फायनल नाही. दुसरीकडे भाजपचेच आमदार राम शिंदे यांनीही (Ram Shinde) जोर लावला आहे. आता तर विखेंचे विरोधक आमदार निलेश लंके यांच्याबरोबरील त्यांच्या मैत्रीचे किस्से नगरकरांच्या […]
मुंबई : जगातील सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गांधीनगरमधून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून […]
Ramdas Athawale : सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केलं. परीक्षा सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे […]
“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha elections)हजारो मराठा बांधव अर्ज भरणार आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर प्रचारसभेतही (Rally)सबभागी होणार नाहीत, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नसल्याची शपथ देखील यावेळी घेण्यात आली. मराठा आंदोलनाची (Maratha movement)पुढची दिशा […]