अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून यात घरी बसून काम करणारे कोणीही नाही त्यामुळे जनतेच्या […]
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) डोक्यावर उपचार करावे लागतील, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार करू, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीका केली होती. या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे, इतका मी आर्थिक दुर्बल नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा नांदेडच्या दुर्घटनेची जबाबदारी घ्या […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. 10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी शिंदे सरकारला दिला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी […]
मुंबई : घरी अठरा विश्व दारिद्र्य, वीज नाही, घड्याळ नाही, पुरेसे कपडे नाहीत, एक डोळा निकामी अशात सात भावंडं. अशा डोंगराएवढ्या संकटांवर मात करत दगडफोड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत मागास अशा वडार समाजातून येत सोलापूरचे बालामी मंजुळे (Balaji Manjule) आयएएस (IAS) झाले. अवघ्या महाराष्ट्राचे हिरो ठरले. आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये काम करताना महाराष्ट्राचा झेंडा सतत फडकवत ठेवला. […]
Nagpur Crime : रेल्वेतून सोन्याची तस्करी करणारे दोघं रेल्वे पोलिसांच्या (Railway Police)जाळ्यात अडकले आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची नऊ किलो सोन्याची बिस्किटं (Gold Biscuits)जप्त केली आहेत. नागपूर स्टेशनवर (Nagpur Railway Station)रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सोने तस्करी (Gold Smuggling)करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गरबा उत्सवाच्या स्वस्तातील […]
मुंबई : विधानपरिषदेचा कोकण पदवीधर मतदासंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1988 पासून 2012 सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत भाजपने मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. सध्या भाजपचे निरंजन डावखरे या मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेही दावा केला आहे, सोबतच मतदार नोंदणी मोहिमही हाती घेतली आहे. याशिवाय अजितदादांच्या गटातून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी […]