School Time : सकाळची साखर झोप कुणाला आवडत नाही. मात्र लहान मुलांना शाळांच्या वेळांमुळे (School Time) या सकाळच्या साखर झोपेचा आनंदच घेता येत नव्हता. मात्र आता त्यांचं हे म्हणणं शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी ऐकलं आहे. आता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ आता सकाळी लवकर नसणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र […]
Gunratna Sadavarte On Shinde Commitee : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती (Shinde Commitee) गठीत करण्यात आली आहे. या समितीला राज्य सरकारकडून राज्यमंत्र्यांचा देण्यात आलेला दर्जा असंवैधानिक, यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असं विधान अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी केलं आहे. यावेळी बोलताना सदावर्तेंनी अशोक पांडे विरुद्ध भारत सरकार निवाड्याचा दाखला दिला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने (shinde commitee) राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द केला आहे. शिंदे समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे हा अहवाल सोपविला आहे. या अहवालातून आता मराठा समाजाला दिलासा मिळण्याची आशा असतानाच आता […]
ST Station : राज्यातील एसटी बस स्थानकांच्या (ST) विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळ आणि एमआयडीसीमध्ये (MIDC) 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. त्यामुळे आता […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी असल्याचा इशाराच स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrapati) थेट दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. […]
Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश […]