- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Sharad Pawar : या सरकाराला सत्तेवर राहायचा अधिकार नाही, सत्यपाल मलिकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवार म्हणाले…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळणार?
राज्याचा सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल बाकी असला तरी राज्याच्या राजकारणातील आणखी एका महत्वाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कोर्टात राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांची मोठी घोषणा, राज्यातून ‘एनए टॅक्स’ पूर्णपणे हटवणार
NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे. त्यामुळे आता जमीन खरेदीच्या […]
-
Heat Stroke : श्रीसदस्यांची विचारपूससाठी राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाणार
Maharashtra Bhushan Award Heat Stroke : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला आलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही काही लोक अत्यवस्थ असल्याने त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात नेतेमंडळी धाव घेऊ लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित […]
-
Maharashtra Bhushan Award ceremony : सभा संपताच ठाकरे व पवार रुग्णांच्या भेटीस थेट रुग्णालयात
Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे यावेळी लाखो लोकांनी यावठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नागपूरमधील वज्रमूठ सभा पार […]
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळयाला गालबोट, 11 जणांचा मृत्यू
Maharastra Bhushan Award Heat Stroke : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. […]
-
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर हा पुरस्कार सोहळा पार पडला. कडक उन्हात झालेल्या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या वारसांना 5 […]









