छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्याने अधिकृतपणे आता सरकारी कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी संभाजीनगर नावाचा उल्लेख केला जात आहे. पण यानिर्णयाच्या विरोधात संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या निर्णायाला पाठिंबा म्हणून एक युवक थेट लग्न झाल्यानंतर या आंदोलनस्थळी दाखल झाला […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर देखील कार्यकर्त्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Eknath Shinde-Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट (Offensive tweets) केले होते. त्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हा दाखल झाला आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. […]
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही.मुक्ताईनगरमधील (Muktainagar) अवैध धंद्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजनांना लक्ष केले आहे. मुक्ताईनगरमधील अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे आणि राजकीय संरक्षण आहे, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला […]
रत्नागिरी : भाजप आणि शिंदे गटाने काढलेल्या आर्शीवाद यात्रेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचे नाही. लोक त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कुठेही गेले तरी लोक त्यांना आर्शीवाद द्यायला येत नाहीत. चोरांना कधी आर्शीवाद मिळत नाही.’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आर्शीवाद यात्रेवर (Arshivad […]
काल तुम्ही जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तमाशा केला, त्याच व्याजासकट उत्तर येत्या १९ तारखेला मिळेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, त्याला उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांचा जो अपघात झाला त्याची अजून चौकशी […]
“लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या महत्वकांक्षेची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच […]