Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार […]
MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षात आज महत्वाची घडामोड (MLA Disqualification Case ) घडणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. याआधी नार्वेकर यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. या वेळापत्रकात सुनावणी […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Weather Update ) दडी मारल्यानंतर आता ऑक्टोबर हिटने डोके वर काढले आहे. ऑक्टोबर हीट राज्यातील काही भागांमध्ये जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र आता संपूर्ण राज्यात पुढील 10 दिवसांत प्रचंड उष्णता वाढणार आहे. तर त्यानंतर ही उष्णता हळूहळू कमी होईल. असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. गोंदियात […]
Khushalchandra Bopache joined sharad pawar group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळं अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील सघर्ष तीव्र झाला आहे. अशातच आता गोंदिया अजित पवार गट आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे माजी खासदार […]
Heramb Kulkarni : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्या शनिवारी प्राणघात हल्ला झाला होता. या हल्लातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर दोन आरोपी फरार होते. तोफखाना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्या दोन्ही फरार आरोपींना जेरबंद केले आहे. हेरंब कुलकर्णी यांना रस्त्यात अडवून लोखंडी […]
मुंबई : केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग (Scheduled Tribes Commission) स्थापन करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय […]