राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
पुण्यात अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्क स्थलांतरावरून राज्य सरकारवर टीका केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299 जयंती असून, त्या निमित्त त्यांच्या चौंडी या जन्म गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच भाजपकडून कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू झालं आहे.
पुणे अपघातातील आरोपीचं रक्ताचं सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ तावरे न्यायालयात म्हणाले, रक्ताचं सॅम्पल कचऱ्यात टाकलं नाही.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशाल अग्रवालला दणका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.