लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. येथे काँग्रेससाठी देशमुख कुटुंब मैदानात होते. तर भाजपनेही जोर लावला होता.
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
AAP पुण्यातील अपघातात आरोग्य खात्यावर कारवाई केली जात असताना आपने आरोग्य खात्यावर आपत्कालीन रूग्णवाहिका निविदा प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
Sushma Andhare: आव्हाडांवर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपच्या नेत्यांना देखील अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत जाब विचारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्या प्रकरणात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अस विखे पाटील म्हणाले.
Radhakrishan Vikhe यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.