मुंबई : राज्यभरातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने त्यांचा दुसरा आणि अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यभरातील मराठा समाजातील 54 लाख नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र […]
Ahmednagar News : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी ज्या गाळ्यांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे गाळे पाडण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता संबंधित व्यापारी हे आक्रमक […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandip Shinde) समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून कुणबी-मराठा आणि मराठी-कुणबी अशा नोंदी शोधण्याची जबाबदारी होती. अखेर या समितीकडून आज दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून आता राज्य सरकारकडून या अहवालातील तरतूदी आणि इतर बाबींचा अभ्यास करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. […]
Eknath Khadse : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Daud Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता याच्यावरुन विधीमंडळात जोरदार खडजंगी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 डिसेंबरला) डावी आणि कडवी विचारसरणी बाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखडा बाबत एक सूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षल पीडित त्याचबरोबर शरणार्थींसाठी एक मोठा निर्णय घेतला. राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने […]
नागपूर : भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. ज्या सलीम कुत्ता प्रकरणावरुन सध्या वाद सुरु आहे त्या व्यक्तीची 1998 मध्येच हत्या झाली आहे. रोहित वर्मा, बाळू ढाकरे आणि संतोष शेट्टी या छोटा राजनच्या हस्तकांनी त्याची हत्या केली होती, आता जी व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये नाचत आहे ती सलीम […]