नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!
लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल समोर आला. त्यामध्ये मराठवाड्याने भाजपला एकदम हद्दपार केलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाचा प्रभाव वाढला.
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.