पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
बारामतीमधील विजयानंतर आज सुप्रिया सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत केले.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक गोष्टींची नव्याने माहिती समोर येत आहे. यामध्ये 48 खासदारांपैकी 50 टक्के खासदार मराठा समाजाचे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.