Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही जरांगेंची भूमिका होती. या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. अखेर सरकारनं नमतं घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंची भेट घेत आरक्षण देण्याचं मान्य केलं. त्यानंतर जरांगे यांना आपलं […]
Solapur News: सूतगिरणीची खाण अशी ओळख असणाऱ्या सोलापूरात देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत उभा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. (PM Modi) वस्त्रोद्योग असेल किंवा विडी उद्योग अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधील हजारो कामगार सोलापुरात सध्या काम करत आहेत. सध्या गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI परंतु संपूर्ण […]
Rohit Pawar : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच असून त्यांना दाढी मिशा फुटलेले नाही. राणेंच्या या टीकेला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत. असं म्हणत त्यांनी […]
Shree Ganesh Cooperative Sugar Factory : सत्तेचा गैरवापर करुन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा उद्योग सुरु आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सांगण्यावरुन जिल्हा बँकेने कर्ज नाकारले. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार विभागाने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या […]
जामखेड: धनगर आरक्षणाप्रश्नी (Dhangar reservation) जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या 11 व्या दिवशी मोठे यश आले आहे. आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या (Dhangar community) व्यथा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारने चोंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा […]
Devendra Fadanvis : मराठावाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीचे ‘फुलप्रुफ’ उत्तर दिले आहे. आम्ही पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलो नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं […]