Chikhaldara accident : चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही अर्टिगा कार 200 फूट खाली पडली आणि त्यात चार पर्यंटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदार मार्गावर झाला. दाट धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दरीत कोसळली होती. रविवारी सकाळी […]
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने झाले असले तरी अद्याप मुसळधार पाऊस (Heavy Rain) न झाल्याने अनेक जलसाठे अद्याप रिकामेच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊन न झाल्यान अनेक जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा (water shortage) प्रश्न उद्भवू शकतो. सध्या राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक […]
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रेणापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंगमार्च मोर्चा काढणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. ‘बस प्रवास अन् वीज मोफत’; तेलंगणा जिंकण्यासाठी सोनिया गांधींच्या सहा मोठ्या […]
जालना : मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व जखमींचा खर्च स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी केली. त्यांनी नुकतीच (16 सप्टेंबर) जालना येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Chief […]
Yogesh Gholap met Sharad Pawar : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी निश्चित असल्याचं गृहीत धरून काही दिवसांपासून तयारी करणारे ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीतून उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने घोलप यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलल्या […]
Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे यशवंत सेनेचं (Yashwant Sena) उपोषण सुरू आहे. आज या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवार यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर आज दुसरे उपोषणकर्ते सुरेश […]