सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा (Lok Sabha) उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार आहे. सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीच योग्य उमेदवार आहेत, असं म्हणत काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली आहे. ते सोलापूरमधून माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे या […]
Maharashtra Politics : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री छत्रपती संभाजीनगरात आहेत. विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. अशातच राजकारणाच्या प्रांतात नेते मंडळींच्या कुरघोड्या कशा सुरू असतात याचे आणखी एक उदाहरण येथे पाहण्यास मिळाले. या प्रसंगावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ‘त्यांना’ नामांतराच्या निर्णयाचा […]
Raj Thackeray : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतानाच त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणाही साधला. मराठावाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर (Marathwada Liberation Day) ही वेळ आणणाऱ्या सजाकारांना शिक्षा द्या, असे त्यांनी आपल्या एक्सवरील […]
Bhaskar Jadhav : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली असून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीत विजय आपलाच असे नेतेमंडळी ठासून सांगत आहेत. त्यात आता ठाकरे गटातील आणखी एका आमदाराची भर पडली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत होत असताना चिपळूणसह जिल्ह्यातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवलीत उपोषण केलं होतं. या उपोषणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अखेर सरकारनं नमतं घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाचं आश्वासन जरांगेंना दिल्यानंतर त्यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले. दरम्यान, आता जरांगेंनी सरसकट आरक्षणाची केलेली […]
Amravati Politics : अमरावतीचं राजकारण आता वेगळ्या वळणाला आले आहे. यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू आहे. ते एकमेंकावर थेट गंभीर आरोप करत आहेत. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. आमदार बच्चू कडू हे सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करत आहेत. […]