Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा (Lok Sabha 2024) प्लॅन काय असेल याची माहिती सध्या कुणाकडेच नाही. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीतही निर्णय झालेला नाही. मात्र युतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपाचं काय प्लॅनिंग असू शकतं याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. […]
Uddhav Thackeray, : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, ) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना (Sunil Tatakare) देखील धारेवर धरले. ते म्हणाले की, भाजपने जसा माझ्या घराणेशाहीला विरोध केला. तसा विरोध तटकरेंच्या घराणे शाहीला मोदींनी करून दाखवावा. असं आव्हाण ठाकरे यांनी […]
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
फलटण : रणजितसिंह नाईक-निंबाळकर चुकून झालेले खासदार आहेत. सातारा आणि माढ्याला लागलेले गालबोट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले नाही तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar ) यांनी दिला आहे. ते फलटण तालुक्यातील कोळकी […]
Chhagan Bhujbal on manoj jarange patil : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यची देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्याचे […]