Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत सर्वांवरच टीका केली. यामध्ये रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर त्यांनी टोला लगावला आहे. अजितदादांचा रोहित पवारांना टोला… यावेळी रोहित पवारांना टोला लगावताना अजित […]
Ajit Pawar On Population Control Bill & UCC : आगामी लोकसभेपूर्वी देशात काही नवीन कायदे येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) देशातील प्रमुख विरोधीपक्षांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, त्यानंतरही हा कायदा आणण्यासाठी मोदी सरकार आग्रही असून, आगामी लोकसभेपूर्वी देशात दोन महत्त्वाचे कायदे येणार आहेत, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]
Radhakrishn Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. त्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil ) यांनी यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा. अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात […]
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमचं सरकार पाडलं असा आरोप केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सत्ताधारी अजित पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवण्यात आलं होतं, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी […]
Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत […]