मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या सोमवार (25 सप्टेंबर) रोजी आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एका आठवड्यात पुढची सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. यानंतर काल (21 सप्टेंबर) दिल्लीमध्ये कायदेशीर सल्ला घेवून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून शांत असलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आता निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसह (Lok Sabha Election) शिवसेना आमदार प्रकरण, महायुती सरकार, उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. कदम यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत […]
Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन […]
Arvind Sawant : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता ठाकरे […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. मागील आठवड्यापासून पाऊस होत असला तरी आधीचा दीड महिना पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी […]