अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट करत भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (MLA Ram Shinde allegation’s on Rohit Pawar that he was going to join […]
Nagpur Rain Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Nagpur Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagpur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. मात्र या […]
Nagapur Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagapur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत झालेले […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. (NCP (Ajit […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याबाबत ( Irrigation scam ) सुळेंनी संसदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजितदादा माझे मोठे बंधू आहेत. पण मी संसदेत उपस्थित केलेल्या सिंचन घोटाळ्याबाबतचा मुद्दा हा पंतप्रधान मोदी आणि […]