अजित पवारांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला.
Sunetra Pawar कधी भावनिक कधी कणखर होत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात आता त्या थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण, दादा माझ्यापेक्षा वयाने, पदाने आणि नात्याने मोठे आहेत. मोठ्यांचा आदर सन्मान करायचा असतो तो मी करते.
सुनेत्रा पवार यांनी आज खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला.
Supriya Sule On Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहेत.
क्लिनचिटची एकप्रत राज्य निवडणूक आय़ोगालादेखील पाठवण्यात आली आहे.