Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
Eknath Shinde : विजय शिवतारेंसारखा (Vijay Shivtare) माणूस हवा, दोस्ती करो तो दिलसे, दुश्मनी करो तो भी दिलसे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. दरम्यान, विजय शिवतारे यांचं बंड शमल्यानंतर अखेर आज सासवडमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित […]
Shirur Lok Sabha Constituency लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात नेता विरुद्ध अभिनेता अशी लढत महाराष्ट्राला माहिती झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) विरुद्ध शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील सामना आता रंगतदार परिस्थितीत आला आहे. आढळराव यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्या घड्याळाविरुद्ध त्यांनी वीस वर्षे […]
Vijay Shivatare News : बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिली आहे. दरम्यान, सासवडमध्ये महायुतीच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्यासह महायुतीचे नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी […]
Vijay Shivtare : लोकांनी आमची दुश्मनी पाहिली आता दोस्ती बघा, या शब्दांत शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्का शब्द दिला आहे. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या […]
Sharad Pawar On Ajit Pawar : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना (Sunetra […]