Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाम आहेत. याशिवाय या कार्यक्रमात पवार यांनी सहभागी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यासही त्यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. दरम्यान, पवार यांच्या […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. […]
Pune News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त एआय (AI) तंत्रज्ञानाने विकसित केलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ फोटोंचे छायाचित्र प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. (Annabhau Sathe ai pictorial journey to Pune from tomorrow) भारतात पहिले असे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुर्मिळ फोटोंचे छायाचित्राची संकल्पना […]
Pune Crime : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सुमारे 500 GB डेटा जप्त केला आहे. या दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला होता. जप्त केलेला डेटा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. डेटामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक […]
Pune News : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हे दहशतवादी हॉटेल किंवा रहदारीच्या वस्तीमध्ये नाहीतर टेन्टमध्येच राहत असल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच एटीएसकडून रत्नागिरीतून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापुरच्या जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केल्याचं एटीएसने उघड केलं […]
पुणे : भाजप (BJP) एकमेव राजकीय पक्ष ज्यात दर तीन वर्षांनी बूथ स्तरप्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होतात. नवीन कार्यकर्त्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. बाकी कुठल्याही पक्षात निवडणुका होत नाही, त्यामुळं खऱ्या अर्थाने भाजप हा लोकशाही असणारा पक्ष आहे, असं विधान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. (Chandrakant Patil on loksabha […]