Muslim satyashodhak mandal : देशभरात बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणाला कुर्बानी ईद असेही म्हणतात. पण मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 13 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहे. रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुन समाजात मानवता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. 2011 पासून मुस्लिम सत्यशोधक मंडळ रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे. धर्मातील परंपरांना समाजाभिमुख करण्याचा […]
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ही मुलगी एमपीएससी परिक्षेची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या विद्यार्थीनीविषयीची खरी माहिती आता समोर आली आहे. जिच्यावर हल्ला झाला ती मुलगी एमपीएससी परिक्षेची विद्यार्थी नसून इंटेरिअर डिझाईनिंगचा कोर्स करीत असल्याचं पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली […]
Pune : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2011 साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यासह इतर सात जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि.डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला आहे. […]
Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना, मंगळवारी पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने या मुलीला वाचवलं. त्यानंतर आता […]
पुणे : सध्या पुण्यामध्ये प्रेम संबंधातून गुन्हा घडल्याचा घटना सातत्याने समोर येत आहेत. आधी दर्शना पवार (Darshana Pawar Murder) आणि त्यानंतर एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर भरदिवसा हल्ला केल्याची घटना घडली होती. अशात पुण्यात प्रेम प्रकरणातून आणखी एक गुन्हा घडला आहे. एका विवाहित तरुणीनेच प्रियकराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून […]
Pune : गेल्या काही वर्षापासून व्हॉट्सअॅप हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. एकमेकांना मेसेजद्वारे संवाद साधण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. अनेकदा टायपिंगचा कंटाळा आल्यामुळे इमोजीचा वापर केला जातो. पण याच इमोजीच्या सहाय्याने पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गांजा, कोकेन ,एमडीएमए, मशरुम, हेरॉईन आणि मेथ यापैकी कोणतेही […]