Pune Bazar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले नाही. एकूण १८ जागांपैकी व्यापारी-आडते आणि हमाल तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार […]
Pune Cyber Crime : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये खून, दरोडे, कोयता गॅंगनंतर आता सायबर गुन्ह्यांत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक फसवणुकीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये विशेष म्हणजे शिक्षित लोकंच जास्त बळी पडत असल्याचे निदर्शनात येत आहे. असाच एक प्रकार पुण्यात एका इंजिनिअर तरुणीसोबत घडला आहे. अंधेरी […]
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) चित्रीत करण्यात आलेल्या एका रॅप सॉंगमध्ये आक्षेपार्ह शब्द आणि शिव्या असल्याने हे सॉंग विद्यापीठ परिसरात शूट करण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा आक्षेप नोंदवत विद्यापीठ प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनी विद्यापीठ […]
“बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी पोलीस खात्यावर केली आहे. नक्की काय म्हणाले आहे ट्विटमध्ये? आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी […]
सोशल मीडियाचा वापर अजून सगळेजण करत असतो, त्यावर आपण आपली मते तर मांडतोच पण आजकाल आपल्या तक्रारी करण्यासाठी देखील याचा वापर करतो. अगदी एकाद्या कंपनीकडून चांगली सर्व्हिस मिळाली नाही तर त्याची ट्विटरवर तक्रार आपण करतो आणि त्या कंपन्या ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण एखाद्या खासदाराने जर तक्रार केली तर काय होऊ शकत, असा कधी […]
Ravindra Dhangekar New Song : पोटनिवडणुकीत ‘हू इज धंगेकर ?’ म्हणत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना डिवचणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टार्गेट करणारे एक गाणे सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्यात सध्या या गाण्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. धंगेकर आता या मतदारसंघाचे आमदार आहेत. पोटनिवडणुकीवेळी त्यांची आणि भाजपच्या नेत्यांची जुगलबंदी […]