Aashadhi Vari 2023 : आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी असते. या वारीला भागवत धर्म आणि वारकऱ्यांकडून विशेष महत्त्व असतं. ही मोठी वारी असल्याने आषाढी वारीला पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट […]
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसात पुणे भाजप नेत्याकडून तक्रार देण्यात आली आहे. अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही तक्रार शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे. गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे […]
Pune Trafic Police : प्रा. हरी नरके हे एक ज्येष्ठ सामाजिक-राजकीय विश्लेषक आहेत. समाजातील अनेक प्रश्नांवर ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचबरोबर ते सोशल मीडियावर देखील सक्रीय असतात. ते कायम आपली भूमिका या समाज माध्यामावर मांडत असतात. आज त्यांनी पुणे येथील पोलिसांच्या वागणुकीवरुन पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांनी शेलक्या शब्दात पण थेटपणे ट्रॅफिक पोलिसांवर […]
Pune News : पुणे (Pune) महापालिकेच्या हद्दीतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याचा निर्णय हा राजकीय एका माजी राज्यमंत्र्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतलेला निर्णय आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे यासंदर्भात हरकत दाखल करणार आहोत. तसेच उच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय आमच्यासमोर खुला आहे, असा इशारा पुणे मनपातील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar) यांनी […]
गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच त्यांच्या जागी निवडणुकीची चर्चा नको आहे, पण भाजपकडून तशी मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही देखील प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून देखील तयारी सुरु केली असल्याची चर्चा […]
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज 5 हजार किलो मिसळ तयार करुन वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा […]