Dattatreya Bharane : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. कोकाटे यांचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांना […]
Padeep Jambhale Patil : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील (Padeep Jambhale Patil) यांनी आज सकाळी
चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचे वकील जामिन मिळविण्यासाठी अर्ज करणार आहेत.
Vinayaki Krida Mahotsav In Pune : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण (Vinayak Nimhan Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे (Vinayaki Krida Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात (Pune News) येणार आहेत. […]
Punit Balan हे गणेश मंडळांना अर्थिक सहाय्य करतात. त्यानंतर आज त्यांनी चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Anjali Damani On Pranjal Khewalkar : राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी नाथाभाऊ सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे खडसे आणि वाद हे जणू पर्यायी शब्द झाले आहेत. बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने खडसेंना (Eknath Khadse) तडाखा दिल्यानंतर आता खडसे त्यांच्या जावयाच्या पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या वाचल्या की, आपसूक तोंडात येतील ते शब्द […]