पुण्यात तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल मारहाण केली. सुप्रिया सुळेंच ट्वीट
Rohit Pawar On Devendra Fadnavis Statement : पुण्यातील एमआयडीसी (Pune MIDC) परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेप यावरून आता राज्यात नवा वाद उफाळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘दादागिरी घुसली आहे’ या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) थेट फडणवीसांनाच (Devendra Fadanvis) प्रश्न विचारत टोला लगावला आहे. एमआयडीसीमध्ये […]
CM Devendra Fadnavis Statement On Pune : उद्योग क्षेत्रात, व्यापारात एक मोठा दबाव पाहायला मिळतो. आमच्याकडूनच खरेदी करा, आमचीच माणसं घ्या. आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच दराने काम द्या. ही मानसिकता जर आपण संपवली नाही, तर पुण्याचा विकास पुढे होवूच शकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलाय. त्यांच्या हस्ते […]
Pune News : सोमेश्वर फाउंडेशनच्यावतीने आयोजित कै. आमदार विनायक निम्हण मेमोरियल खुल्या व विविध (Pune News) वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 528 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा रविवारी (3 ऑगस्ट) गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी […]
Social Violence Yavat In Pune District : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. (Pune) जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी […]
हिंजवडीच्या सरपंचांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकी आपली मागणी काय हे मांडलं आहे.