पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या तक्रारी अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.
Dinanath Mangeshkar hospital मध्ये वेळेत दाखल करून न घेतल्याने भाजप आमदार अमित गोरखेंचे पीएच्या पत्नीचा प्रसृतीच्या दरम्यान मृत्यू झाला.
Amit Gorkhe Allegation On Dinanath Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital) रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. दीनानाथ रूग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. हा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलाय. आमदार अमित गोरखे (pregnant woman death) यांची पीए सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा […]
पुण्यात म्हाडाचा भोंगळा कारभार उघड झाला असून लॉटरीमध्ये लागलेला फ्लॅट बिल्डरने परस्पर विकल्याचं समोर आलंय.
Mens more depressed than women In Kolhapur : महिलांचं व्यक्त होण्याचं प्रमाण पुरूषांपेक्षा जास्त असतं, असं म्हटलं जातं. साधारणपणे महिला जास्त भावूक असतात, त्या हसतात, रडतात, चिडचिड करतात. परंतु व्यक्त होता. याच्या तुलनेत पुरूष जास्त व्यक्त (Mens more depressed than women) होत नाही, आपल्या मनातील घालमेल कोणाला सांगत नाही. पुरूषांच्या याच सवयीमुळे त्यांच्यात ताणतणाव, नैराश्याचं […]
ACB ने पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे.