उदय सामंत यांची मोठी घोषणा! 100 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी तब्बल 18 कोटींचा निधी

Marathi Sahitya Samelan साठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी 18 कोटी एवढा निधी देण्याची मोठी घोषणा केली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Uday Samant

Uday Samant announcement massive fund of Eighteen crore allocated for Hundred Marathi Literary Conference : 100 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडणार आहे. हे संमेलन जागतिक स्तरावर व्हावं अशी साहित्य परिषदेची मागणी होती. त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी 18 कोटी एवढा निधी देण्याची मोठी घोषणा केली. ते शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

तुमचे तोंड कुणी शिवून टाकले आहे का? खर्गेंनी अमित शाहांना घेरत थेट राजीनामा मागितला

या वर्षी 100 वं साहित्य संमेलन होतंय म्हणून आपण पाच कोटी रुपये करतोय पण पुढच्या वर्षीपासून जो नियम आहे दोन कोटीचा आणि 50 लाखाचे आपण दोन कोटी केले होते ते दोन कोटी रुपये पुढच्या वर्षीपासून सगळ्यांना सांगून घेण्याचा विचार आहे. परंतु असं करत असताना एखाद्याला तुम्हाला आणि मला वाटलं की अजून काहीतरी वेगळं मराठीसाठी करावं. तर तो लोकशाहीत नाही हे यशस्वी करण्यासाठी सगळ्याच घटकांनी एकत्र यावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे.

लाईक्स, कमेंट्स अन् व्ह्यूजवर ठरतो Gen Z चा हॅप्पीनेस?, नव्या संशोधनातून मोठा खुलासा

तीन-चार वर्षांपूर्वी नेमलेल्या माझ्या माझ्याकडच्या त्या समित्यांमध्ये आज कोण कुठच्या पक्षाचा काम करतोय मला पण माहिती नाही आणि त्याच्यामध्ये समजून घेण्याची आवश्यकता देखील नाही त्या संबंधित जेष्ठ व्यक्तीच्या समोर मराठी साहित्यिक आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य हे त्यांचे मेरिट आहे. राष्ट्रवादीचे अजून कुठल्या पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे सगळी लोकं हे परिपक्व आहेत. साहित्य पुण्यामध्ये राहणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सामावून घेऊन.

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जिवंत होणार…’पत्री सरकार 1942′ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

काही राजकीय वादात म्हणजे गैरसमज बसवले जातात त्याचे देखील फुलाचे झाले पाहिजे मराठी भाषा ही सक्तीची झाली पाहिजे हे महाराष्ट्र शासनाच धोरणच आहे पण हिंदी सक्तीची करावी हे महाराष्ट्र शासनाचं आणि विशेषतः स्पष्ट भाषेत सांगतो महायुतीच्या सरकारचं कधीही धोरण नव्हतं तो प्यारा कधी आणला गेला तर मी उच्च व तंत्रज्ञान विभागाचा मंत्री होतो आणि माशेलकर समिती स्थापन केली होती. हा मी उल्लेख केला आमच्या राजकीय वादामध्ये जे काय होते ते साहित्य संमेलनामध्ये आणावं असं कुठेही बोललेलो नाही.

दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील… चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

मी ते सांगितलं की, मराठी भाषा विभागामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी जे काय माझ्या अधिकारापर्यंत आहे तुम्ही नक्की करत आलेलो आहे बाकी या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या शालेय शिक्षणामध्ये येतात उच्च शिक्षणामध्ये येतात त्याच्या ठिकाणी ते व्हावं ही माझी देखील इच्छा आहे. त्यांचा हे ठरवतील जे ठरवतील पुरस्कार पिकांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार जर पुण्यामध्ये होत असेल तर पुण्याचा भूषण आहे आणि त्याला केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब येत असतील त्यांनी कशाला मार्गदर्शन करायला पाहिजे आणि यांचं मार्गदर्शन कोण आहे.

 

follow us