नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 83 कोटी रुपयांचा भूखंड 2 कोटी रुपयांना दिल्याचा मुद्दा आता विरोधकांनी अधिवेशनातच उपस्थित केलाय. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेरल्यानंतर त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. पण विरोधकांनी सभापती यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृह काही वेळासाठी तहकूब करण्याची वेळ आली. भूखंडाचा मुद्दा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास […]
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीने बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यावेळी कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ […]
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए) च्या संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन आज सकाळी विधान परिषद सभागृहात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ‘आपण लोक फार भाग्यवान आहात. कारण या सभागृहात येण्यासाठी अनेकांना 25-25 वर्षे संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाविना या सभागृहात येऊन बसण्याची संधी मिळाली म्हणून आपल्या सर्वांचे मी […]
नागपूर : शाई फेकीचा सरकार आणि भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. शाई फेकीपासून वाचण्यासाठी आता विधानभवन परिसरात तसेच भाजपच्या कार्यक्रमांत शाई पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यापुढे आता शाई पेनवर देखील बंधन आणली जात आहे. विधान भवन परिसरात पहिल्या दिवशी प्रवेश […]
नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली. गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती […]
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]