- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
डिंभे-माणिकडोह प्रकल्प : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटमध्ये चुकीची माहिती…
मुंबई : डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चुकीची माहिती प्रसारित केली असून ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याला मविआ सरकारच्या काळातच मंजुरी मिळाली असताना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयाच्या अधिकृत twitter हँडलवर याबाबत अनवधानाने चुकीची माहिती देण्यात आल्याचा मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या […]
-
अहमदनगरच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन… पहा आमदार जगताप काय म्हणाले
अहमदनगर : राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता अहमदनगर शहराच्या नामांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र जिल्ह्याच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन (District Division) होणे गरजचे आहे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केली आहे. जगताप यांच्या या मागणीमुळे आता […]
-
८७ कोटींची निधी मंजूर होऊनही पाणी पुरवठा योजनेला विलंब; शेवगावमध्ये बेमुदत उपोषण
अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून […]
-
माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे आज निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात… विठ्ठल बुलबुले जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे माहिती अधिकार विषयक मानद व्याख्याते होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. BJP Pune : जगदीश मुळीक […]
-
‘त्या’ प्रलंबित प्रश्नी आमदार आशुतोष काळेंचे गृहमंत्र्यांना साकडं
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी एका प्रलंबित प्रश्नी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तालुक्यातील पोलिस इमारत व पोलिसांचे निवासस्थान याच्या निविदा निघाल्या आहेत. ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावी जेणेकरून पोलिसांना तातडीने त्यांची निवासस्थान मिळतील अशी मागणी यावेळी आमदार काळे यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना केली आहे. आगामी काळात […]
-
शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव नगर परिषदेच्या येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोला मोठी आग लागली असल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गंगामाई कारखान्याला आग लागली असल्याची घटना घडली होती. यातच आता पुन्हा एकदा आगीची […]









