Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]
OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले […]
Shiv Sanman Award : साताऱ्याचे (Satara)राजघराणे आणि शिवभक्तांच्या वतीनं दिला जाणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार (Shiv Sanman Award)देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये शिवजयंतीचा भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या शिवजयंतीला (दि.19 फेब्रुवारी 2024) सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी […]
Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]
Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार गटांत जोरदार धुमश्चक्री सुरु झाली आहे. नूकताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कोल्हापुरात शेतकरी मेळावा पार पडला. त्यानंतर आता हैद्राबादचे भाजपचे आमदार टी राजा (T. Raja) यांना कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. टी राजा हे […]
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]