बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]
सातारा : शरद पवार यांची २०१९ मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवतेय? (Satara Lok sabha constituency) होय. याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा उदयनराजे (Udayanraje) यांना बसला. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा ६० हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या सहा महिने आधी याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार […]
Rupali Chakankar On Amol Kolhe : बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी एकमेंकाना आव्हान देत आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार […]
Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) […]
Hasan Mushrif On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापुरातून (Kolhapur)श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati)यांनी उभं राहू नये. कोल्हापूरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif)यांनी सांगितले […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा […]