राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आज सकाळी चांदोली धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर.
जखमी अवस्थेत आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले.
दौंड येथील वरवंड येथे नोकरी मेळाव्यात बोलताना शरद पावारांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुविधांबाबत निर्मीती करण्याचं आश्वासन दिलं.
थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.