सातारा : एका बाजूला छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यात भाजपचे अधिकृत उमेदवार फ्लेक्स म्हणून झळकत असले आणि ते भव्य रॅलीही काढत असले तरी साताऱ्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या सर्व जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत. भाजप नेते उदयनराजे यांची समजूत काढतील, असे म्हणत ही जागा […]
Satara Loksabha : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहु लागलंयं. सर्वच पक्षांकडून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप सातारा लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नसतानाच आणखी एका उमेदवाराने उडी घेतलीयं. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) उडी […]
Ram Satpute On Praniti Shinde : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती […]
Dharyashil Mane : पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार धैर्यशील माने (Dharyashil Mane) यांनी केला आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. हातकणंगलेची जागा शिंदे गटाकडे असून धैर्यशील माने या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. अशातच माने यांचं तिकीट कापलं जाणार […]
सोलापूर : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते […]
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]