Kolhapur News : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या भाजपात जाण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा दावा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कोल्हापुरात सतेज पाटलांसह अनेक नेते भाजपात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी दुजोरा दिला आहे. Gauri Khan: ‘अभिनय करणं सर्वात वाईट […]
कोल्हापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन टीका केली होती. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मला नको पण सामन्य शिवसैनिकाला उमेदवारी […]
Jayant Patil : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या (Ayodhya Ram Mandir) मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्यांच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अयोध्या प्रेमाचे भरते आलंय. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलीय. खुद्द जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केलाय पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची का चर्चा […]
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात अजूनही या राजकीय नाट्याची चर्चा होतच असते. तसेच भाजप आणि शिवसेना युती का तुटली याचेही असंख्य किस्से सांगितले जातात. आताही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका […]
Ahmednagar News : श्री बी नंदा (Shri B Nanda) यांची अहमदनगर विभागाच्या प्रवर अधिक्षक डाकघर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा यांनी श्रीरामपूरचे डाकघर अधिक्षक हेमंत खडकेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Ahmednagar News) सुरेश बन्सोडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर आता या पदावर नंदा यांची नियुक्ती करण्यात […]
Hasan Mushrif on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत संपून गेली, मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघणार […]