Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक […]
नवी दिल्लीः साखरेचे दर (Sugar Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी (Ethanol Production) घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आता साखर कारखान्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त होऊ […]
Solapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या अपसंपदेचा छडा लावला आहे. सोलापूर (Solapur News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (Education Officer) किरण लोहार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण लोहारसर त्याची पत्नी आणि मुलाविरोधात सोलापुरातील (Solapur) […]
Bhagirath Bhalke : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana Assembly Elections) बीआरएसला (BRS) मोठ धक्का बसला आहे. काँग्रेसने एकहाती विजय मिळवत के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सत्ता उलथावून लावली आहे. या दारुण पराभवाचा पहिला धक्का बीआरएसला महाराष्ट्रात बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएसमध्ये गेलेले भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) पुन्हा नव्या […]
सातारा : सह्याद्रीच्या खोऱ्यात पाटण तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शिंदे सरकारने (Shinde government) मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (4 डिसेंबर) प्रसिद्ध करण्यात आला. मागील काही वर्षांपासून सातारा आणि चिपळूण भागात अतिवृष्टीमुळे सातत्याने येणाऱ्या महापूरामुळे इथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्राची आवश्यकता निर्माण झाली होती. पाटण तालुका […]
Hasan Mushrif On Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP)हा भाजपबरोबर (BJP)जाण्यासाठी अनेक वर्षापासून तयार होता. त्यामुळे अजितदादांनी (Ajit Pawar)शरद पवारांना (Sharad Pawar)राजकीदृष्ट्या संपवण्याची सुपारी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी सांगितले. कर्जतमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चिंतन शिबीर झाले. त्यामध्ये अजितदादांनी शरद पवारांवर थेट गंभीर […]