अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
सांगली लोकसभा निवडणुकीत यंदाही तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे सांगलीचा आखाडा नेमका कोण मारणार? हे येत्या 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.
माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं असून आता माढ्यातून लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील जाणार की रणजित नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार हे 4 जूनलाच कळणार आहे.
Sangali MP सांगलीचा खासदार नेमका कोण होणार याबद्दल पैज लावणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. दोघांवर थेट जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झालं.
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्वरमध्ये 600 एकरहून अधिक जमीन खरेदी केल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ताकडून झाली आहे. नं