पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयसिंह मोहिते एका जणांबरोबर बोलताना जानकरांना कोण आमदार करतंय, जनता येडी आहे. कार्यकर्त्यांना काही कळत नाही, असे ते म्हणत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.
आश्वासन देऊनही विजय करंजकर (Vijay Karanjkar यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकरांनी बंडांचं निशान फडकवलं.