लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चौथ्या फेरीअखेर 19 हजार मतांनी आघाडी आहेत.
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकात चार-पाच दुचाकींना धडक दिली. या धडकेत तीन जणाचा मृत्यू झाला.
पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.
सांगली येथे सत्कार समारंभात बोलताना भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.